श्री. अभिषेक अर्जुनराव तापकीर
- सरचिटणीस : भारतीय जनता पार्टी खडकवासला वि. म. सं. (पूर्व)
- अध्यक्ष : श्री शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ, धनकवडी
सेवा, विकास आणि विश्वास
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण आणि शाश्वत
विकासासाठी सातत्याने कार्यरत.
लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा आणि विकासाची नवी दिशा घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
- जनतेसाठी समर्पित
- सामाजिक व राजकीय अनुभव
- विकासाचा स्पष्ट दृष्टीकोन